
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट क्रिकेट सामन्यावर सट्टा; सहा जणांना ठोकल्या बेड्या
पोलिसांनी आरोपींकडून ४ लॅपटॉप, १८ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला ...

क्या बात! वानखेडेवर वाजलं 'झापुक झुपूक', सूरज चव्हाणच्या गाण्यावर थिरकलं पब्लिक
सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यातील 'झापुक झुपूक' हे गाणं मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. सूरजच्या या गाण्याची इतकी क्रेझ आहे की आयपीएल सामना सुरू असताना वानखेडे स्टेडियमवरही हे गाणं वाजलं. ...

IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!
आयपीएलच्या एकूण ७४ सामन्यांमध्ये साधारणपणे ३३०० ‘डॉट बॉल’ पडू शकतील, असा अंदाज आहे ! म्हणजे यंदा झाडे लागतील १६ लाख ५० हजार! ...

The Evolution of the IPL: देशांतर्गत टी-२० स्पर्धा ते ग्लोबल लीग, अशी यशस्वी होत गेली आयपीएल
IPL 2025: नवनवी आव्हाने, तंत्रज्ञान आणि ट्रेंड यांच्याशी जुळवून घेत आयपीएल दिवसेंदिवस अधिकाधिक यशस्वी आणि लोकप्रिय होत आहे. या पार्श्वभूमीवर आता या स्पर्धेचा अठरावा हंगाम सुरू असताना सुरुवातीपासून आतापर्यंत ही लीग एक जागतिक स्पर्धा म्हणून कशी विकसित ...

"माझ्याकडे IPL तिकिटे मागू नका", नवरा MI चा फिटनेस कोच, पण अभिनेत्रीच्या डोक्याला होतोय ताप
आयपीएलचा मराठी अभिनेत्रीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अभिनेत्रीकडे चाहते आयपीएलची तिकिटे मागत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने वैतागून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ...

डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
Karun Nair Life Story: जगण्यामरण्याचाच संघर्ष करणाऱ्या, अस्तित्व कायमच पणाला लावणाऱ्या माणसाची ही अपयशी पण ‘यशस्वी’ गोष्ट आहे. ...

हैदराबादची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
हैदराबादचा संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याने एकच खळबळ माजली. ...

"माँ तुझे सलाम...", IPL मॅचदरम्यान सूरजने स्टेडियममध्येच गायलं गाणं, चाहते म्हणाले- भावा जिंकलंस!
IPL सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडिओत सूरज माँ तुझे सलाम हे गाणं गाताना दिसत आहे. ...

"तोच माझा नवरा असेल", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशचा व्हिडिओ समोर
चहल आणि RJ महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता RJ महावशच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी
IPL auction worst buys Past decade: प्रत्येक वर्षी IPLमध्ये एखादा खेळाडू असा असतोच, ज्याच्यावर मोठी बोली लागते पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नाही ...

IPLच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला सिद्धार्थ जाधव, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...
सिद्धार्थ जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कॉमेंट्री करताना दिसत आहे. ...

"इम्पॅक्ट प्लेयर नियम अडचणीचा नाही, जर मी चांगला खेळलो तर..."; मुंबईकर क्रिकेटरचे विधान
मुंबईकर अष्टपैलू सूर्यांशने 'लोकमत'शी विशेष संवाद साधला ...